¡Sorpréndeme!

बीजेपी नेत्यांनी ताजमहाल ला म्हंटले भारतीय संस्कृतीचा कलंक | Taj Mahal Latest News

2021-09-13 2,052 Dailymotion

बीजेपी नेत्यांनी ताजमहाल ला म्हंटले भारतीय संस्कृतीचा कलंक

उत्तरप्रदेश सरकार ने काही दिवसां आधी ताजमहालला पर्यटनाच्या यादीतुन बाहेर काढले होते..त्यामुळे झालेला वाद शांत होतो ना होतो तर लगेचच उत्तर प्रदेश मधले भाजप चे आमदार संगीत सोम यांनी असे वक्तव्य दिले आहेत कि ताजमहालाच्या निर्माण गद्दारांनी केला होता..संगीत सोम यांनी मुघलांच्या बादशहा चा उल्लेख गद्दार म्हणून केला आहे ..त्यांच्या म्हणण्या अनुसार तयाजमहाल हे पर्यटन स्थळ असून त्याचा भारतीय संस्कृतीशी काही संबंध नाही ..ताजमहाल ची उभारणी शहाजहान ने केली होती त्यांच्या पत्नी मुमताज च्या आठवणीत..ताजमहाल दुनिये च्या आश्चर्यानं पैकी एक आहे...ताजमहाल चा सांगेमरमर असो किंवा त्या वर केलेली नक्काशी असो..जगभरातून राजनेते आणि पर्यटन ते बघण्यासाठी गर्दी करतात ..त्यातच आता हा नवा वाद ताजमहाल ला कुठला रंग देतो ते तर कालच सांगेल